BMC Election : मुंबईत मिशन 150 साठी भाजपचा मेगा प्लॅन तयार, खासदार-आमदारांकडे विशेष जबाबदारी
Continues below advertisement
आज मुंबई भाजपाची कार्यकारणी बैठक पार पडली. आज पार पडलेल्या बैठकीला भाजपचे मुंबईतील खासदार,आमदार, नगरसेवक आणि मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मुंबई जिंकण्यासाठी भाजपानं मिशन 150 ठरवलं आहे. पण हे मिशन 150 नमकं आहे तरी काय? मिशन 150 ची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Continues below advertisement