BJP Lok Sabha Candidate Second List : भाजपची दुसरी यादी संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 04:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBJP Lok Sabha Candidate Second List : भाजपची दुसरी यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत जवळपास 140 उमेदवारांचे नाव असतील अशी माहिती मिळत आहे. तसेच राज्यातल्या महत्वाच्या जागांवर भाजप आज घोषणा करण्याची शक्यता आहे.