Eknath Khadse | सिंचन घोटाळ्यांचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले : एकनाथ खडसे | ABP Majha

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात घडत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर आपल्याला अनेक प्रतिक्रीया पाहायला मिळतात. अशातच भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. 'सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर आणखी 25 जागा वाढल्या असत्या; जेष्ठ नेत्यांना बाजूला ठेवण्याचं कारण काय?' असं एकनाथ खडसे विधीमंडळ परिसरात माध्यामांशी बोलताना म्हणाले. तसेच सिंचन घोटाळ्याचे जे बैलगाडीभर पुरावे होते, ते आम्ही केव्हाच रद्दीत विकले आहेत, कारण त्यावेळी रद्दीचा भाव जास्त होता, असं खडसे म्हणाले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram