BJP MP's on Adhir Chaudhary : भाजप महिला खासदारांचा अधीररंजन चौधरींविरोधात आक्रोश
BJP MP's on Adhir Chaudhary : अधीरंजन चौधरींच्या वक्तव्यावर आक्षेप व्यक्त करताना भाजपच्या महिला खासदारांनी संसदेबाहेर आपले मत पत्रकारांना सांगितले, अधीरंजन चौधरी आणि सोनिया गांधींनी माफी मागावी ही मागणी केली.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Bjp Mp Abp Maza Live Adhir Chaudhary