Mallikarjun Kharge On BJP : भाजप सूडबुद्धीनं काम करतंय, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग सुरु

इंडिया बैठकीत मल्लिकार्जुन खरगे यांनी  महत्त्वाचं विधान केलं आहे. भाजप सूडबुद्धीनं काम करतंय, ते केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करतायेत, आपल्याला अटकेची तयारी करावी लागेल असं खरगे म्हणाले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola