Gopichand Padalkar : Jayant Patil यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला दिसेल गोपिचंद पडळकर यांचा दावा
Continues below advertisement
'येत्या काही दिवसात जयंत पाटलांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल' असं विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. राष्ट्रवादीच्या कार्यालयावरही भाजपचा झेंडा असेल, असा दावाही पडळकरांनी केलाय.
Continues below advertisement