BJP Meeting : भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक : सूत्र
Continues below advertisement
आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होण्याची शक्यता आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भाजप कोअर कमिटीची बैठक होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय .
Continues below advertisement