Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे

Continues below advertisement

Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
भारतीय जनता पक्षाच्या सदस्य अभियानात माझा पण हातभार लावला आहे. मी पण 25 सदस्य केले आहे.  भारतीय जानता पार्टी व कॉम्युनीस्ट पार्टी सोडली तर देशातील सर्व 2300 पक्ष हे खाजगी मालकीचे आहे. भारतीय जनता पक्षाची मालकी जनतेची आहे. अमित शहा हे राष्ट्रीय अध्यक्ष  झाले असतांना जगातील सर्वात मोठा पक्ष तयार करण्याचे लक्ष  ठेवले होत तेव्हा 18 कोटी सदस्य केलेले होते आता तो आकडा पार करायचा आहे  महाराष्ट्रत दीड कोटी सदस्य करण्याचे आमचे लक्ष आहे.  आपल्याला पक्ष म्हणून व सत्ता म्हणून आपली लोकाभिमुखता टिकवून ठेवायची आहे.  आज नागपूर शहरात सात लाख सदस्य करण्याचे लक्ष निर्धारित केले आहे.    --------------  महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे.. लोकांच्या मनामानातील पक्ष भाजपच आहे हे दाखवून दिलं हे टिकवायचं असेल तर लोकाभिमुखता टिकवली पाहिजे सत्ता मिळाली आहे ती संघटना आणि जनतेमुळे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram