BJP internal Dispute I खडसे, पंकजांच्या भूमिकेवर भाजप नेतृत्व नाराज? I एबीपी माझा

Continues below advertisement
भाजपचे नेते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेवर पक्ष नेतृत्व नाराज असल्याची सुत्रांची माहिती आहे. पंकजा यांच्या राज्यदौऱ्यावरही भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिनानिमित्त परळीत गोपीनाथ गडावर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, यांनी त्यांची खदखद जाहीरपणे व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram