Jitendra Awhad Strike : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात नाशिकमध्ये भाजप आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात नाशिकमध्ये भाजप आक्रमक... आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून भाजपचं आंदोलन... छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत आव्हाडांनी माफी मागावी, आंदोलकांची मागणी