BJP Protest Against Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक झालं आहे. आव्हाडांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून भाजपचं आंदोलन केलं आहे. आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.