Nitish Kumar Special Report : बिहारमध्ये पुन्हा चाचा- भतीजा, बिहारच्या राजकीय भूकंपाची कहाणी!
Nitish Kumar Special Report : एखाद्या पक्षाचे आमदार फुटले, त्यांनी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा दिला, एका रात्रीत सत्तांतर झालं, या घटना आता काही नवीन नाहीएत. महाराष्ट्रात महिन्याभरापूर्वी असंच झालं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन भाजपसोबत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. शिवसेनेसोबत झालं तसंच आपल्यासोबत होईल, अशी भीती बिहारमध्ये नितीश कुमारांना झाली, आणि त्यांनी भाजपची साथ सोडली. त्यामुळे बिहारमध्ये चाचा-भतीजा सरकार पुन्हा एकदा आलंय.. पण, बिहारच्या राजकारणात हा ट्विस्ट नेमका कशामुळे, नितीश कुमार यांनी युती तोडण्याची कारणं काय आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात पाहुया रिपोर्टमधून
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Nitish Kumar Marathi News ABP Maza Special Report Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv