Sanjay Raut On Nitesh Kumar : नितीश कुमारांना संयोजक बनवण्याचा प्रस्ताव नाही : संजय राऊत
Continues below advertisement
JDU चे अध्यक्ष होताच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार अॅक्शन मोडमध्ये. आज पार्टी कार्यालयात घेणार पार्टी कार्यकर्त्यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा.
Continues below advertisement