
Nitish Kumar : JDU चे अध्यक्ष होताच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार अॅक्शन मोडमध्ये : ABP Majha
Continues below advertisement
JDU चे अध्यक्ष होताच बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार अॅक्शन मोडमध्ये. आज पार्टी कार्यालयात घेणार पार्टी कार्यकर्त्यांची भेट. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा.
Continues below advertisement