BHR scam case : बीएचआरच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारची कारवाई, 22 ठिकाणच्या मालमत्तांवर टाच

बीएचआरच्या घोटाळ्याप्रकरणी राज्य सरकारने मोठी कारवाई केलीये...संशयित प्रमोद रायसोनी यांच्यासह  त्यांच्या निकटवर्तीयांची राज्यातील १४१ बँकांतील सुमारे १५० खाती राज्य सरकारने गोठवली असल्याची माहिती समोर आलीेय..तसंच २२ ठिकाणच्या मालमत्तांवरही राज्य सरकारने टाच आणलीये..राज्य सरकारच्या या कारवाईमुळे ठेवीदारांना 
मोठा दिलासा मिळणार आहे. पतसंस्थेतील घोटाळाप्रकरणी राज्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ८१ गुन्हे दाखल आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola