#Coronavirus | भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण, लांडगे फडणवीसांच्या संपर्कात

कोरोनाचा प्रादुर्भाव आता सगळीकडेच वाढताना दिसतोय, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना आणि त्यांच्या पत्नीलाही आता कोरोनाची लागण झाली आहे. 23 जून रोजी लांडगे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यादेखील संपर्कात असल्याची माहिती मिळाली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola