Bhawna Gavli Notice : शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांचं ठाकरे गटाच्या अनुपस्थित खासदारांना पत्र
ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकावर आक्षेप घेतलेला असतानाच, शिवसेनेच्या शिंदे गटाने ठाकरे गटाच्या खासदारांना नोटीस बजावलीय. ठाकरे गटाच्या चार खासदारांना ही नोटीस बजावलेलीय. व्हिप न पाळता, महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानाला अनुपस्थित राहिल्यानं, शिंदे गटाच्या लोकसभेतील मुख्य प्रतोद भावना गवळी यांनी ही नोटीस बजावलीय.
Tags :
Notice Congress President Absent Whip Bhavna Gawli Objection Thackeray Group Communication Group Group Chief Pratod