Bhaskar Jadhav Vs Chandrashekhar Bawankule : भास्कर जाधव आणि बावनकुळेंच्यात आरोप प्रत्युत्तर

Continues below advertisement

Bhaskar Jadhav Vs Chandrashekhar Bawankule :राजकारणी एकमेकांवर टीका करताना कोणत्या पातळीला घरतील याचा नेम नाही... याचाच प्रत्यय ठाण्यात आला ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांची जीभ पुन्हा घसरली.. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले मात्र बावनकुळेंनी त्यांना अत्यंत संयमित शब्दात प्रत्युत्तर दिलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram