ABP News

Bhaskar Bhagre On Bharati Pawar : धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल : भास्कर भगरे : ABP Majha

Continues below advertisement

 दिंडोरी लोकसभेची उमेदवारी घोषित होताच शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरेंनी भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यावर सडकून टीका केलीय. धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल असं त्यांनी म्हंटलय. तर भारती पवार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून देखिल दिंडोरी मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत तसेच कांदा प्रश्नावरही त्या तोडगा काढू शकल्या नाहीत असा आरोपही त्यांनी केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram