Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथ
Bharatshet Gogawale Oath : 'मी भरतशेठ गोगावले...' म्हणत घेतली मंत्रिपदाची शपथ
Maharashtra Cabinet Expansion Live Updates : महायुती सरकारचा नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, एकूण 33 कॅबिनेट मंत्र्यांनी तर 6 राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ.. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. आता महायुतीपुढे नाराजांना संतुष्ट करण्याचे आव्हान असणार आहे. योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ योगेश कदम यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ योगेस कदम हे शिवसेना पक्षाचे नेते योगेश कदम हे सलग दुसऱ्यांदा आमदार योगेश कदम दापोलीतून आमदार ...