Bharati Pawar Bhaubeej: भारती पवार खास भाऊबीजनिमित्त नाशिकला दाखल
abp majha web team
Updated at:
26 Oct 2022 08:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppBharati Pawar Bhaubeej: कोरोनाच्या दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी होत असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खास भाऊबीज निमित्त नाशिकला दाखल झाल्या आहेत. आपल्या गंगापूर रोडवरील घरी भाऊरायाला औक्षण करत त्याच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केलीय. दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळी मी साजरी करू शकले नव्हते, आरोग्य विभागाची मोठी जबाबदारी होती मात्र यंदा कुटुंबासमवेत हे दिवस घालवण्यात आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केलीय.