Bharat Jodo Yatra Special Report : भाजपची शर्टवरुन टीका, काँग्रेसचं चड्डी जाळून उत्तर

आता बातमी एक पदयात्रेची.. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवरुन भाजपने राहुल गांधींवर चांगलीच टीका केलीये. राहुल गांधींच्या शर्टवर बोलणाऱ्या भाजपला काँग्रेसनेही त्याच शब्दात उत्तर दिलंय. भारत जोडो यात्रेला अवघे चारच दिवस झालेत. त्यामुळे येत्या काळात वादाचा सिनेमा दिसेलच पण त्याआधी पाहूयात वादाचा ट्रेलर.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola