Bharat Gogawale V/S Sunil Tatkare : रायगडच्या पालकमंत्री पदावरुन आता सत्ताधारी नेत्यांमध्येच वाद
abp majha web team
Updated at:
12 Jul 2023 08:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगडच्या पालकमंत्री पदावरुन आता सत्ताधारी नेत्यांमध्येच वाद होताना दिसत आहे.. शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी रायगडचे पालकमंत्री न सोडण्याबाबत स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंनी सत्तेत सामील होत पालकमंत्री पदावर दावा केला.. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदावरुन भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमनेसामने आलेत..