Bharat Gogawale Shiv Sena : आम्ही गळाभेटी करतोय पण ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली होती त्यांचं काय?
abp majha web team
Updated at:
08 Jul 2022 03:39 PM (IST)
आम्ही गळाभेटी करतोय पण ज्यांनी बाळासाहेबांना अटक केली होती त्यांचं काय? असं उत्तर भरत गोगावले यांनी दिलं. आणखी काय म्हणाले जाणून घ्या