Bharat Gogavle : Dasara Melava संदर्भात तयारीला सुरुवात, या दौन मैदानांपैकी एका ठिकणी मेळावा होणार

Bharat Gogavle : शिवाजी पार्कवर Dasara Melava ला परवानगी मिळाली नाही तर शिंदे गटानं बीकेसी अर्थात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानाचा पर्याय ठेवलाय. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी तशी माहिती दिलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola