BJP vs Congress : छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून त्यांचा महाराष्ट्राचा अपमान करायचा : भाई जगताप
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून त्यांचा महाराष्ट्राचा अपमान करायचा असं भाई जगताप म्हणतात. प्रदेशाध्यक्षांनी घोषणा केली असली तर भाई जगताप यांचं आंदोलन अजून सुरूच. पोलिसांनी भाई जगताप यांना काही वेळात ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Congress Nana Patole Mumbai Devendra Fadnavis BJP ABP Majha LIVE ABP Maza Prasad Lad BJP Protest Malbar Hill Congress Protest Sagar Bunglow BJP Atul Londhe Abp Maza Live Congress Protest Today Bjp Protest Today