Bhagat Singh Koshyari On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती, ते ट्रॅपमध्ये अडकले
उद्धव ठाकरे संत प्रवृत्तीची व्यक्ती, ते ट्रॅपमध्ये अडकले असं म्हणत भगतसिंह कोश्यारींनी उद्धव ठाकरेंचं कौतुक केलंय.. तसंच उद्धव ठाकरेंसोबत जे झालं त्याचं वाईट वाटलं...असंही कोश्यारी म्हणालेत..