Bhagat Singh Koshyari On Heeraben Modi: राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून हिराबेन यांना श्रध्दाजंली

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचं वृद्धापकाळाने दुख:द निधन झालंय... वयाच्या १०० व्या वर्षी अहमदाबादमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला... प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं... मात्र आज पहाटे साडे तीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली... त्यांच्यावर गांधीनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले...  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram