Bhagat Singh Koshyari On morning oath ceremony : मी कायदेशीर आणि घटनेनुसार काम केलंय : भगतसिंह कोश्यारी
पहाटेच्या शपथविधीवर माजी राज्यपाल कोश्यारी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत मी कायदेशीर आणि घटनेनुसार काम केलंय, असं म्हणालेयत...