Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त झाल्यानंतर काय करणार? ABP Majha
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त झाल्यानंतर काय करणार? ABP Majha
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी शिवरायांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाला अनेक दिवस उलटले, ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रसनेही कोश्यारींवर कारवाई व्हावी म्हणून आंदलन केली. उदयराजेंनीही कोश्यारींवर कारवाई व्हावी म्हणून पत्रकार परिषदा घेत तीव्र संताप व्यक्त केला..पण सरकारकडून कोणतीच भूमिका घेण्यात आली नाही... त्यामुळे आज उदयनराजेंचा संताप अनावर झाला. तसंच राज्याच्या राजकारणात कोश्यारींच्या वक्तव्यानं मोठा वाद निर्माण केला आहे. त्यानंतर आता राज्यपाल कोश्यारी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत असल्याच्या चर्चा सुरु आहेत.