BBC documentary On Modi : 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील 'टीस'चा नकार
'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील 'टीस' ने नकार दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा नकार आहे. संस्थेच्या परिसरात माहितीपट दाखवल्यास कारवाई
करण्याचा 'टीस'ने इशारा दिला आहे.