Baramati Lok Sabha Election : Vijay Shivtare बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार ABP Majha

Continues below advertisement

Baramati Lok Sabha Election : बारामती शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे बारामतीतून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यावेळी शिवतारे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. "अजित पवारांना वाटतं ते पुण्याचे मालक आहेत, त्यांना धडा शिकवल्याशिवाय मी राहणार नाही" असा इशारा शिवतारे यांनी दिला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram