Thane Uddhav Thackeray : ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स फाडले : ABP Majha
Continues below advertisement
मुंब्र्याच्या शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोजर फिरवल्यानंतर आज उद्धव ठाकरे मुंब्र्याच्या शाखेला भेट देणार. ठाणे-मुलुंड टोलनाक्यापासून उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात येणार.
Continues below advertisement