Mumbai Vileparle : विलेपार्ले परिसरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी, ठाकरे गटाने शिंदे गटाला डिवचलं
Continues below advertisement
मुंबईच्या विलेपार्ले परिसरात ठाकरे गटाकडून बॅनरबाजी, धनुष्यबाण रावणाच्या हातात होता पण त्याची प्रवृत्ती नीच होती, त्यामुळे विजय सत्याचाच होणार, असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय.
Continues below advertisement