Banjara समाजाचे महंत Sunil Maharaj यांचा शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थित प्रवेश :ABP Majha

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधून घेतलंय. संजय राठोड यांना शह देण्याची ही रणनीती असल्याची चर्चा आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola