Sunil Maharaj On Bhavana Gawali : बंजारा समाज भावना गवळींच्या पाठीशी उभा राहणार नाही
abp majha web team
Updated at:
05 Jan 2024 01:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींना लोकसभा उमेदवार म्हणून भाजपाची नापसंती, त्यामुळेच भावना गवळींना आयकर विभागाची नोटीस. पोहरादेवी धर्मपीठाचे महंत सुनील महाराज यांचं वक्तव्य. बंजारा समाज भावना गवळींच्या मागे उभा राहणार नसल्याचंही केलं स्पष्ट.