Bandra Masjid : आवाजाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं मशिदीच्या व्यवस्थापनावर गुन्हा
Continues below advertisement
आवाजाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं मशिदीच्या व्यवस्थापनावर गुन्हा मुंबईत वांद्रेतील नुरानी मशिदीविरोधात नियमांचा भंग केल्याचा गुन्हा, सांताक्रुझमधील कब्रस्तान मशिदीशी संबंधितांवरही गुन्हा, भोंगावादानंतर मुंबईतील मशिदीत आवाजाचा भंग झाल्यानं पहिलीच कारवाई.
Continues below advertisement