Balu Dhanorkar On Vijay Wadettiwar : वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिली : बाळू धानोरकर

Continues below advertisement

चंद्रपूर बाजार समितीच्या निकालानंतर जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय.. काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी माजी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका केलीये..  खासदाराने जर आपलं क्षेत्र सांभाळलं नाही असं जर वाटत असेल तर तुम्ही लोकसभा लढा मी ब्रम्हपुरी पाहतो...असं आव्हान धानोरकर यांनी वडेट्टीवार यांना दिलंय.. सोबतच धानोरकरांनी विजय वडेट्टीवार फक्त माझ्यामुळेच मंत्री झाल्याचा  दावा केलाय.. तसंच चंद्रपूर बाजार समितीत  वडेट्टीवार यांनी भाजपच्या पॅनलला साथ दिल्याने धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव झाला अशी टीका केलीये 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram