Balasaheb Thorat | कोरोना संकटकाळात भाजप राजकारण करतंय; महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

कोरोना संकटकाळात भाजप राजकारण करत असल्याची टीका महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. सुब्रमण्यम स्वामी जे बोलत आहे, हा त्याचाच एक भाग असल्याचे ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola