Balasaheb Thorat | तिन्ही पक्षांच्या वाट्याला सारखीच महत्त्वाची खाती : बाळासाहेब थोरात | ABP Majha

तिन्ही पक्षांना सारखीच महत्त्वाची खाती मिळाली असून कुणीही नाराज न होता एकत्र काम करावं असं आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय. तसंच नाराजांचा सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिलीय

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola