Balasaheb Thorat On Nana Patole :वरिष्ठ नेत्यांना विचारात न घेता पटोले 'एकला चलो रे'च्या भूमिकेत
Continues below advertisement
राज्य काँग्रेसमधील अंतर्गत वादाची दखल आता हायकमांडनं घेतली आहे... याबाबत काँग्रेसचे निरीक्षक रमेश चेन्नीथला महाराष्ट्रातील परिस्थितीसंदर्भात काँग्रेस अध्यक्षांना अहवाल देणार आहेत... राज्यातील काँग्रेस नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे... नाना पटोले यांनी वरिष्ठ नेत्यांना विचारात न घेता एकला चलो रेच्या भूमिकेत नेहमी असतात तर बाळासाहेब थोरातांनी सत्यजित तांबे प्रकरण व्यवस्थित न हातळल्यानं पक्षाचं नुकसान झाल्याची नाराजीही नेत्यांनी व्यक्त केली...
Continues below advertisement