Congress NCP Meet I राज्याला स्थिर सरकार आम्ही देणार - बाळासाहेब थोरात I एबीपी माझा

Continues below advertisement
काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आज महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर एकमत झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली. यावेळी राज्याला स्थिर देणार असल्याचे थोरात यांनी म्हटले आहे. शिवाय ही चर्चा सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram