Balasaheb Thorat On Satyajeet Tambe : मतदारसंघात जे झालं ते पक्षीय राजकारण : बाळासाहेब थोरात

नाशिक पदवीधर मतदारसंघात विजय झाल्यानंर सत्यजीत तांबे यांनी आपले आजोबा भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केलं... यावेळी संपूर्ण तांबे कुटुंब उपस्थित होतं... तर मामा बाळासाहेब थोरात यांना देखील अपक्ष निवडणूक लढवावी लागली होती... तर तरुणांना डावलण ही काँग्रेसची भूमिका नाही मात्र पक्षांतर्गत राजकारणातून या गोष्टी घडतात.. असंही सत्यजीत तांबे म्हणालेयत..  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola