Balasaheb Thackeray Birth Anniversary निमित्त बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन चरित्रावरील लघुपट दाखवणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात प्रथमच विधान भवन येथे एलईडीच्या माध्यमातून राज्याचा इतिहास दाखवण्यात येणार आहे तसंच बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन चरित्रावरील लघुपटही दाखवण्यात येणार