Balasaheb Thackeray यांच्या तैलचित्राचं अनावरण, Uddhav Thackeray यांची अनुुपस्थिती : ABP Majha
हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडलं... विधान भवनाकडून होणाऱ्या या भव्यदिव्य कार्यक्रमाला ठाकरे कुटुंबाला विशेष निमंत्रण देण्यात आले होते. मात्र उद्धव ठाकरे आजच्या या कार्यक्रमाला गैरहजर राहिले तर विशेष म्हणजे राज ठाकरे, स्मिता ठाकरे, निहार ठाकरे हे मात्र या कार्यक्रमाला उपस्थित होते... पण उद्धव ठाकरेंनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली... तर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंची खुर्ची देखील रिकामीच ठेवण्यात आली होती...