Balasaheb Thackeray: बाळासाहेबांच्या तैलचित्राचं आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये अनावरण
बाळासाहेबांच्या तैलचित्राचं आज विधिमंडळाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये अनावरण होणार आहे... आज संध्याकाळी हा कार्यक्रम होतोय.. त्यासाठी सेन्ट्रल हॉल सज्ज करण्यात आलाय... त्याची एक्स्क्लुझिव्ह दृष्य एबीपी माझाकडे आहेत....