Balasaheb Thackeray : आखरी सास तक उद्धव ठाकरेके साथ, कार्यकर्त्यांनं रक्तानं लिहीलं पत्र

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातून कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्क स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत आहे. यामध्ये संगमनेर मधून शिवसेना ठाकरे गटाच्या अजित मोमीन या कार्यकर्त्याने आपल्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना संदेश लिहला आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola