
Balasaheb Thackeray Birth Anniversary : बाळासाहेब ठाकरेंना अनोख्या पद्धतीने मानवंदना : ABP Majha
Continues below advertisement
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अल्पेश घारे या कलाकाराची सिंधुदुर्गातल्या निवती समुद्रकिनाऱ्यावर बाळासाहेबांची २० फुटांची कलाकृती. कलर स्प्रेच्या साहाय्याने साकारली कलाकृती.. कलाकृतीचं ड्रोन कॅमेरातील दृष्य
Continues below advertisement