Raj Thackeray : राज ठाकरेंवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना बाळा नांदगावकरांचं उत्तर
Raj Thackeray : रविवारी झालेल्या राज ठाकरेंच्या सभेवर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी पलटवार केलाय.. अजित पवार, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड या सगळ्यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.. राष्ट्रवादीच्या या नेत्यांना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उत्तर दिलंय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv