Bala Nandgaonkar : ज्या गावांची चर्चा आहे त्यांच्या समस्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत : नांदगावकर

ज्या गावांची चर्चा आहे त्यांच्या समस्या सरकारने समजून घेतल्या पाहिजेत अडचणी सोडवल्या पाहिजेत. मनसे नेते बाळा नांदगावकर यांची बोम्मई यांच्या वक्तव्यावर ही प्रतिक्रिया दिली आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola